Shirdi Nashik Aurangabad

 

शिर्डी नाशिक औरंगाबाद ३ रात्र ४ दिवस

प्रत्येकी खर्च रुपये दोन व्यक्तीं असल्यास Rs. 10,500.00

प्रत्येकी खर्च रुपये चार व्यक्तीं असल्यास Rs. 6,850.00
जादा व्यक्तीसाठी प्रत्येकी Rs. 2,500.00

लहान मुले ( ५ ते १२ वर्षांपर्यंत ) प्रत्येकी Rs. 1,000.00

प्रवासाचे वेळापत्रक

दिवस ला

पहाटे लवकर निघुन प्रथम रांजणगाव येथे श्री गणेशाचे दर्शन घेणे, शनिशिंगणापुर येथे दर्शन घेउन शिर्डी येथे येऊन मुक्काम करणे

दिवस रा

सकाळी बाबांचे दर्शन घेउन नाशिक कडे प्रस्थान , काळाराम मंदीर, गोराराम मंदीर , पंचवटी, तपोधाम, मुक्तीधाम पाहुन मुक्काम नाशिक मधे

दिवस रा

सकाळी लवकर निघुन त्रंबकेश्वर येथे प्रस्थान ठेवणे. दर्शन करुन औरंगाबाद येथे घृष्णेश्वर मंदीर दर्शन घेउन, वेरुळ येथील प्रसिद्ध लेण्या पाहुन औरंगाबाद येथे मुक्काम.

दिवस था

नाश्ता करुन पुण्याकडे प्रस्थान वाटेत देवगड येथील दत्तमंदीरात दर्शन घेणे

 

पॅकेजची वैधता – ३१ मार्च २०१६ पर्यंत

समाविष्ट असलेले

१ एसी / नॉन-एसी रुम दोन/ तीन जणांमधे

२ संपुर्ण एसी / नॉन-एसी गाडीने प्रवास

३ टोल, पार्कींग, टॅक्सेस, ड्रायव्हर भत्ता इ.

४ नाश्ता हॉटेल प्लॅन नुसार

समाविष्ट नसलेले

१) कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क, हॉटेल टीप्स,

२) टेलिफ़ोन खर्च, रुम सर्विस चार्जेस, हमाली

३) कोल्ड्रींक्स, पाण्याच्या बाटल्या, कॅमेरा चार्जेस

४) स्वत:चे खर्च, मेडीकल खर्च